IBPS PO Bharti 2026: IBPS मार्फत PO/MT पदांच्या 6715 जागांसाठी मेगा भरती
IBPS PO Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी सुवर्णसंधी आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत IBPS Probationary Officer/ Management Trainee Recruitment 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या IBPS PO Bharti 2026 अंतर्गत एकूण 6715 जागांवर प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) (CRP-PO/MT-XVI) या … Read more










